महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने वृक्षारोपनासह विवीध उपक्रमाचे आयोजन
आपली न्युज वृत्तसेवा 23/07/2021
श्री.सागर चौधरी
निंभोरा बु।। प्रतिनीधी ता.रावेर
मो. 9403453595
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने आज विविध कार्यक्रम घेण्यात आले.यात प्रामुख्याने गरजू लोकांना कपडे वाटप करण्यात आले तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीत वृक्ष लागवड करण्यात आली, व केक कापून परिसरात लड्डू वाटप करण्यात आले यावेळी किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील,तालुकाध्यक्ष नीलकंठ चौधरी, राष्ट्रवादी युवक जिल्हा कार्यध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य दिपक पाटील, जिल्हा उपाध्यक्ष रमेश महाजन,जिल्हा सरचिटणीस डॉ.शबीर शेख,शहर अध्यक्ष महेमूद शेख, युवक तालुकाध्यक्ष सचिन पाटील,सामाजीक न्याय जिल्हा कार्यध्यक्ष पंकज वाघ,युवक जिल्हा उपाध्यक्ष कुणाल महाले,अल्पसंख्यक तालुकाध्यक्ष इमरान खान,युवक शहर अध्यक्ष प्रणीत महाजन,विलास ताठे,पदवीधर तालुकाद्यक्ष किरण पाटील,शिक्षक तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील,पांडुरंग पाटील,वाय.डी.पाटील,युवराज कराड,माजी पं.स.सदस्य प्रमोद रझोदकर,किशोर पाटील,रायपूर सरपंच रुपेश पाटील,काजीसाहब, महाजन,नवाज पिंजारी, चेतन पाटील,दिपक पाटील,अमोल पाटील, जानेश्वर उमक,नदीम शेख,अमीत पाटील,अस्लम शेख,इम्रान शेख,भूषण येवले,निसार हाजीसाहब