मोहदी सोसायटीची वार्षिक साधारण सभा दहिवड येथे सपन्न.


आपली न्यूज प्रतीनिधीः 

महेश भालेराव मोहदी

       अध्यक्ष,माननीय श्रि तुकाराम धर्मा आडे यांचे अध्यक्षतेखाली,दि,24/9/2022 रोजी संस्थेच्या कार्यक्षेत्रातील गांव, दहिवड,,जि,प,मराठि शाळा दहिवड(खुर्द) येथे ठिक 11 वाजता घेण्यात आली संस्थेचे सचिव श्री दयाराम जाधव यांनी अध्यक्ष साहेब यांना स्थानापन्न होण्याची विनंती केली तद नंतर सर्व सभेला आलेल्या सदस्य व सभासदांचे व प्रतिष्ठिक नागरिकांचे शब्द सुमनानी स्वागत केले. व श्रि जाधव साहेबांनी सभेच्या नोटीस सुचिवरील विषयांप्रमाणे वाचन केले,त्याच प्रमाने मागील सभेचे वृतांत सभेत वाचुन दाखविले तसेच संस्थेचे ताळेबंद,नफा,तोटा, पत्रक दुरुस्ती, ईत्यादी सभेत चर्चा करुन सभेत वाचन केले.

      या सभेला संस्थेचे संचालक देवराव मेद्रान, अरुन राठोड, दिलीप चव्हाण, सचिव दयाराम जाधव,सहसचिव मारोति भालेराव,प्रतिष्ठिक नागरीक नथ्थु भवरे,दामु राठोड,तारासिंग पवार,कैलास राठोड,पोलिस पाटील भाऊराव माने, पोलिस पाटील,सुभाष भवरे,ईत्यादी सभासद हजर होते. व हि संस्था संस्थेच्या व सभासदांच्या हिताचे कार्य करत आली आणि करत राहिल, असे तुकाराम आडे यांनी सभासदांना सांगीतले,व हि सभा  तुकाराम आडे (अध्यक्ष) यांच्या अध्येक्षेतेखाली व्यवस्थितरित्या पार पडली. 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने