हिमायतनगर प्रतिनिधी
आपली न्यूज
सोनारी फाटा आणि करंजी जवळ आयचर आणि ट्रॅक च्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना 8 वाजताच्या दरम्यान घडली आहे तर 5 जन गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे जखमी.
आपली न्यूजचे ताजे व्हिडिओ, बातम्या आणि अपडेट्स YouTube वर पाहा.