पुरग्रस्‍तांसाठी भारतीय बौध्‍दमहासभा शाखा भोकरच्‍या वतीने मदत फेरी


पुरग्रस्‍तांसाठी भारतीय बौध्‍दमहासभा शाखा भोकरच्‍या वतीने मदत फेरी


आपली न्यूज : सतीश भवरे

मोबाईल : ८४४६२७३६६७

भोकर ( नांदेड )


भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा भोकर च्या वतीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी काल दिनांक 9 ऑगस्ट 2021 रोजी निधी संकलन करताना भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक आदरणीय बी.एस. सरोदे सर,तालुकाध्यक्ष आदरणीय पी.एम. तोडे सर,तालुका सरचिटणीस बाबुराव सोनकांबळे,शहरसरचिटणीस रवी महाबळे, तालुका कोषाध्यक्ष प्रसाद शहाणे, यांनी शहरांमध्ये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मदतफेरी काढून निधी संकलन करताना दिसत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

📺 Apli News YouTube

आपली न्यूजचे ताजे व्हिडिओ, बातम्या आणि अपडेट्स YouTube वर पाहा.

▶ YouTube Channel