भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावर गोळीबार, रुग्णालयात दाखल

 


         भीम आर्मी या संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांच्यावर उत्तरप्रदेश मध्ये सहारनपूर येथे जीवघेणा हल्ला झाला आहे. काही अज्ञात व्यक्तीने त्यांच्या कारवर गोळीबार केला. एक गोळी कारच्या दरवाजातून आरपार जावून चंद्रशेखर आझाद हे जखमी झाले आहेत. त्यांना ताबडतोब देवबंद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.




टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

📺 Apli News YouTube

आपली न्यूजचे ताजे व्हिडिओ, बातम्या आणि अपडेट्स YouTube वर पाहा.

▶ YouTube Channel