माणसाच्या मनात माणसांप्रती माया निर्माण व्हावी, जाती पातीच्या भिंती पाडून सगळ्यांनी एकमेकांना समजून घ्याव, बारा बलुतेदार व अठरापगड जातीमधील अंतर मिटाव, गोरगरिबांना सन्मानाने जगता यावे व सर्वांनी शिक्षीत होवून महाराष्ट्राला प्रगतीच्या वाटेवर घेवून जाव हे स्वप्नं उराशी बाळगून आयुष्यभर प्रयत्न करत राहिलेले सामाजिक लोकशाही चे आधारस्तंभ , बहुजनांना शिक्षण, जातिभेद निर्मूलन, नोकऱ्यांमध्ये आरक्षण आणि स्त्रीमुक्तीसाठी कायदे करणारे सुधारणावादी समाजसुधारक , आरक्षणाचे जनक समतावादी, लोकराजे राजश्री शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन