वसंतराव लोमटे यांचे निधन प्रदिप लोमटे, संदीप लोमटे यांना पितृशोक


वसंतराव लोमटे यांचे निधन  प्रदिप लोमटे, संदीप लोमटे यांना पितृशोक


आपली नूज : सतीश भवरे

भोकर (नांदेड )

दिनांक : 24/022022


भोकर येथील समतानगर येथील ज्येष्ठ नागरिक तत्कालीन ग्रामपंचायत कर्मचारी वसंतराव मेसाजी लोमटे यांचे आज ता २४ फेबुवारी २०२२ रोज गुरुवारी सांयकाळी वृद्धापकाळाने समतानगर येथील त्यांच्या रहात्या घरी पंचतत्वात विलीन होवुन ते निधन झाले आहेत.ते ६५ वर्षांचे होते.

भोकर येथील सामाजीक कार्यकर्त तथा उद्योजक प्रदिप लोमटे व रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट ) भोकर शहर अध्यक्ष संदीप लोमटे यांचे ते वडील होत कालवश वसंतराव लोमटे यांच्या पार्थिवावर आज ता २५ फेबुवारी २०२२ रोज शुक्रवारी सायंकाळी २ वाजता भोकर येथील बौध्द स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत कालवश वंसतराव लोमटे हे सेवानिवृत्त तत्कालीन ग्रामपंचायत कर्मचारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

📺 Apli News YouTube

आपली न्यूजचे ताजे व्हिडिओ, बातम्या आणि अपडेट्स YouTube वर पाहा.

▶ YouTube Channel