निंभोरा येथील डॉ एस डी चौधरी यांना होमिओपॅथीक संघटनेतर्फे जीवनगौरव पुरस्कार प्रदान



आपली न्युज वृत्तसेवा 16/04/2022

श्री.सागर चौधरी 

निंभोरा बु।।प्रतिनीधी 

ता.रावेर  

7767099595


निंभोरा बु।।

      येथील वैद्यकीय क्षेत्रासह विविध सामाजिक उपक्रमात सहभागी असणारे डॉ सुधाकर ध र्मा चौधरी यांना जळगाव जिल्हा अहोमिओपॅथिक संघटनेतर्फे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी त्यांचा जळगाव येथे संघटनेतर्फे  यांनी पुरस्कार देऊन सन्मान केला यावेळी कार्यक्रमास  उपस्थित होते.तर निंभोरा येथे ही त्यांचा श्रीराम मंदिर ट्रस्टतर्फे व युवा रसिक मंडळातर्फे पुरस्काराबद्दल सत्कार करण्यात आला.यावेळी श्रीराम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अनिल ब-हाटे,संस्थापक ट्रस्टी प्रल्हाद बोंडे,वाल्मिक पवार,रमेश येवले,मनोहर गुजराथी,सुरेश ब-हाटे,गिरधर भंगाळे,गिरधर ब-हाटे,चंद्रभान सुर्यवंशी,नथु कोळंबे, कैलास महाजन,विश्वनाथ भोई आदी उपस्थित होते.तर युवा रसिक मंडळातर्फे सत्कारावेळी विजय सोनार,गुणवंत भंगाळे,सुनील कोंडे,शेख दिलशाद,सुधीर मोरे,योगेश कोळंबे,धीरज भंगाळे,संजय महाजन,विवेक बोंडे,मिलन कोंडे,गिरीश नेहेते,दिलीप सोनवणे आदी उपस्थित होते.

फोटो:- जीवनगौरव पुरस्कार स्विकारतांंना डॉ एस् डी चौधरी

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

📺 Apli News YouTube

आपली न्यूजचे ताजे व्हिडिओ, बातम्या आणि अपडेट्स YouTube वर पाहा.

▶ YouTube Channel