भोकर तालुक्यातील थेरबन येथील वनविभाग मार्फत झालेल्या बोगस कामाच्या चौकशीसाठी भाजप कार्यकर्ते यांचे उपोषण.

भोकर तालुक्यातील थेरबन येथील वनविभाग मार्फत झालेल्या बोगस कामाच्या चौकशीसाठी भाजप कार्यकर्ते यांचे उपोषण.



आपली नुज

सतीश भवरे ( भोकर तालुका प्रतिनिधी )

       थेरबन येथील वनविभागाअंतर्गत सण 2017 ते 2021 मध्ये झालेल्या कामाची  तात्काळ चोकशी करणे या अनुषंगाने भोकर तहसील व उपविभागीय कार्यालय कार्यालया समोर आमरण उपोषण भाजपा युवा जिल्हा कार्यकारणी सदस्य व युवा नेते तेजस मलदोडे व कार्यकर्ते रामकिसन घोगरे थेरबन यांनी सुरु केले आहे. त्वरित चौकशी करून योग्य कार्यवाही करावी. अशी मागणी निवेदन देऊन करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने