भीम टायगर सेना भोकर तालुका सचिव पदी त्रिशरणदादा बिरदे यांची निवड

 भीम टायगर सेना भोकर तालुका सचिव पदी त्रिशरणदादा बिरदे यांची निवड



       काल दिनांक 02/09/2021 रोजी भीम टायगर सेना या सामजिक संघटनेच्या शाखेच्या तालुका सचिव या पदी त्रिशरणदादा बरदे यांची निवड करण्यात आली आहे.त्रिशरण बिरदे हे बऱ्याच दिवसापासून भीम टायगर सेना या सामाजिक संघटनेत काम करतात त्यांच्या कार्याचा आढावा घेवून भीम टायगर सेना तालुका अध्यक्ष प्रतीकदादा कदम व भिमरावदादा हानवते यांच्या निर्णयानुसार मिलिंददादा गायकवाड यांच्या उपस्थतीमध्ये दादासाहेब शेळकेयांच्या आदेशानुसार आज भिम टायगर सेना तालुका सचिव या पदी त्रिशरणदादा बिरदे यांची  निवड करण्यात आली आहे. यावेळी भीम टायगर सेना जिल्हा अध्यक्ष मिलिंददादा गायकवाड, तालुका अध्यक्ष प्रतीकदादा कदम, तालुका उपाध्यक्ष भिमरावदादा हनवते, शहर अधक्ष्य माजित शेख, शहर अधक्ष्य पिली दवणे, तालुका संघटक सचिन राऊत, सतीश भवरे, छोटू सोनकांबळे,सम्यक सोनुले, भगवान सोनकांबळे, महासचिव सुमेध गुंडेराव, साई वाघमारे इत्यादी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

📺 Apli News YouTube

आपली न्यूजचे ताजे व्हिडिओ, बातम्या आणि अपडेट्स YouTube वर पाहा.

▶ YouTube Channel