रिपब्लिकन सेनेच्या भोकर तालुका अध्यक्ष पदी अॅड सिध्दार्थ कदम तर सचिव पदी राजकुमार सोनकांबळे यांची निवड

रिपब्लिकन सेनेच्या भोकर तालुका अध्यक्ष पदी अॅड सिध्दार्थ कदम तर सचिव पदी राजकुमार सोनकांबळे  यांची निवड

भोकर ( प्रतिनिधी ) रिपब्लिकन  सेनेची  भोकर येथील     शासकिय विश्रामगृह येथे आज ता ९ ऑगस्ट २०२१ रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीचे रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा अध्यक्ष माधव जमदाडे होते यांच्या अध्यक्षते खाली पद अधिकाऱ्याची नियुक्ति करण्यात आली रिपब्लिकन सेनेचे नांदेड जिल्हाअध्यक्ष संदीप मांजरमकर, जेष्ठ पत्रकार एल ए हिरे ,मधुकर झगडे मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष , राहुल चिखलीकर युवा जिल्हा अध्यक्ष ,शंकर पारखे, शिवराज घोडे, सुनील सुर्यवंशी, आशोक हनवते यांच्या प्रमुख उपस्थितीत रिपब्लिकन सेनेचे भोकर तालुका अध्यक्ष म्हणुन अॅड सिध्दार्थ कदम यांची निवड करण्यात आली तर उपाअध्यक्ष हिरामन कांबळे , सचिव राजकुमार सोनकांंबळे यांची निवड करण्यात आली या निवडीने रिपब्लिकन सेनेेची भोकर तालुक्यात ताकद वाढली आहे नुतन तालुका अध्यक्ष अॅड कदम  हे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांंचे कट्टर कार्यकर्ते म्हणुन ओळख आहे रिपब्लिकन सेनेच्या अॅड सिध्दार्थ कदम यांची पुन्हा रिपब्लिकन सेनेत नियुक्ती केल्याने रिपब्लिकन सेनेतील कार्यकर्त्या मध्ये आनंदाचे वातावरण निर्मान झाले आहे या वेळी प्रास्ताविक व सुत्ररसंचलन सुभाष तेले यांनी केले तर या बैठकीस माजी सरपंच आनंदराव एडके , माजी सरपंच गौतम चव्हाण , ग्यानु चव्हाण , सतीष भवरे , प्रमोद गौवंदे ,अदिसह असंख्य कार्यकर्त उपस्थीत होते शेवटी आभार अॅड प्रसेनजीत एडके यांनी मानले 

रिपब्लीकन सेनेच्या माध्यमातुन बहुजनाना एका छता खाली आनणार : अॅड सिध्दार्थ कदम 

राजगृहाच्या माध्यमातुन सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचे हात बळकट करण्यासाठी रिपब्लीकन सेनेचे भोकर तालुक्यातील गाव तिथे शाखा निर्माण करून बहुजनाना एका छता खाली आणण्या साठी मी प्रयत्नशिल राहील असे बोलताना रिपब्लीकन सेनेचे नव निर्वाचीत अध्यक्ष अॅड सिध्दार्थ कदम यांनी प्रतिपादन केले




टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने