भोकर येथील नवयुवक शेख इम्रान व त्यांच्या मिञमंडळाचा भिम टायगर सेना या सामजिक संघटनेमध्ये प्रवेश.

भोकर येथील नवयुवक शेख इम्रान व त्यांच्या मिञमंडळाचा भिम टायगर सेना या सामजिक संघटनेमध्ये प्रवेश.


आपली न्यूज 
सतीश भवरे
भोकर प्रतिनिधी


भोकर :- दि.12/11/2021/रोजी भोकर शहरातील शेख इम्राण यांच्यासह अनेक तरुनांनी मा.दादासाहेब शेळके यांच्या नेतृत्वावर विश्र्वास ठेवुन भिम टायगर सेनेंचे जिल्हाध्यक्ष मिलिंददादा गायकवाड,व राहुलदादा सोनकांबळे जिल्हासंपर्क प्रमुख याच्या उपस्थीतीत केला प्रवेश.
       काल शेख इम्राण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन त्यांच्या सोबतचे गजानन टिकेकर,पञकार गोंविंद गीरी,शेख अखील,शेख मुबीन,यांच्यासह अनेक तरुनांनी केला भिम टायगर सेनेमध्ये केला प्रवेश.यावेळी शेख इम्राण यांना भिम टायगर सेना अॅटो युनीयन भोकर तालुकाध्यक्ष पदी तर गजानन टिकेकर यांची उपाध्यक्ष पदी तर भोसी सर्कल प्रमुख म्हणूंन गोविंद गीरी यांची निवड करन्यात आली.यावेळी भिम टायगर सेनेंचे जिल्हाध्यक्ष मिलिंददादा गायकवाड,जिल्हा संपर्क प्रमुख राहुलदादा सोनकांबळे,तालुकाध्यक्ष प्रतिकदादा कदम,तालुकाध्यक्ष प्रतिकदादा कदम,उपाध्यक्ष भिमरावदादा हनवते,भोकर शहराध्यक्ष शेख माजीत,व विजय उर्फ पिल्ली दवने,तसेच लोकस्वराज्य अंदोलनाचे नेते बाळासाहेब टिकेकर,छोटुभाअ सोनकांबळे,सुमेध गुंडेराव,विजय टिकेकर,प्रविण आरलवाड,भिमराव मस्के,सचिन मोरे,पोमनाळा शाखा अध्यक्ष जय भीम मोरे व सर्व पदाधिकारी,शेख गौस,खुर्शीद पठाण,शेख मुस्तफा,पञकार सतीष भवरे,महेंद्र भवरे,प्रविन आरलवाड,यांच्यासह असंख्य भिम टायगर उपस्थीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

📺 Apli News YouTube

आपली न्यूजचे ताजे व्हिडिओ, बातम्या आणि अपडेट्स YouTube वर पाहा.

▶ YouTube Channel