फाल्गुण पौर्णिमा निमित्त दहावा धम्म परिचय मेळावा बटाळा येथे संपन्न.

आपली नूज : सतीश भवरे

भोकर (नांदेड )

दिनांक : 18/03/2022



    दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मौ. बटाळा ता. भोकर येथे दहावा धम्म परिचय मेळावा निसर्ग मय वातावरणात  उपासिका कलूबाई दिगंबर डोंगरे यांच्या शेती मध्ये करण्यात आला आहे.

    सर्व प्रथम तथागत भगवान बुद्ध, डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून गाथापठण करण्यात आले. उपासक स्रावण तेले यांच्या हस्ते सर्व प्रथम पूजा करून कार्यक्रम सुरु करण्यात आला. सतीश भवरे यांनी सूत्रसंचालन करून फाल्गुण पौर्णिमा चे महत्व सांगितले. आजपर्यन्त कार्यक्रमा चे आढावा घेण्यात आला. दिक्षाभूमी दिगंबर डोंगरे यांनीही विचार मांडले.

    भोजनदान करून कार्यक्रम संपन्न करण्यात आला. या कार्यक्रमासाठी उपासक बालाजी गंगाधर रावळे यांनी अन्नदान दिले. यावेळी बौध्द उपासक, उपासिका उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

📺 Apli News YouTube

आपली न्यूजचे ताजे व्हिडिओ, बातम्या आणि अपडेट्स YouTube वर पाहा.

▶ YouTube Channel