विश्वरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर सार्व. जयंती मौ. नारवाट ता. भोकर च्या अध्यक्षपदी कार्यकर्ते प्रकाश चंद्रे यांची निवड.



आपली नूज : सतीश भवरे

भोकर ( नांदेड )

दिनांक : 12/04/2022


       भारतीय बौद्ध महासभा नारवाट ता. भोकर च्या वतीने विश्वरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती साजरी करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सर्वानुमते अध्यक्ष पदी प्रकाश गंगाराम चंद्रे यांची निवड करण्यात आली आहे.

             बैठकीच्या अध्यक्षस्थानी संजय लोखंडे तर सूत्रसंचलन अनिल जोंधळे यांनी केले.येतील  बौद्ध महासभेचे   पदाधिकारी व उपस्थित उपासक आणि उपासिका यांनी सार्वजनिक भीम जयंती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक खालील प्रमाणे करण्यात आली. अध्यक्ष प्रकाश गंगाराम चद्रे उपाध्यक्ष संकेत रमेश लोखंडे,  सचिव रजनीकांत माधव लोखंडे, कोषअध्यक्ष- खंदारे देविदास साहेबराव तसेच सदस्य अमोल लोखंडे, राहुल जोंधळे, रत्नदीप लोखंडे, सुरज प्रल्हाद लोखंडे, सुशांत सुधाकर लोखंडे, पवन गोविंद लोखंडे, हरीश सिद्धार्थ लोखंडे, प्रतिक सुरेश लोखंडे, मनोज उत्तम लोखंडे, ऋतिक देविदास लोखंडे, रुपेश लोखंडे, राजन लोखंडे, सुमेध लोखंडे, सुरज लोखंडे, अभिजित लोखंडे, अमित लोखंडे, अनिकेत लोखंडे, कैलाश खंदारे,शिवदास खंदारे, मंगेश लोखंडे हे सदस्य आहेत.

यावेळी सरपंच रामदास जोंधळे, रोजगार सेवक गौतम लोखंडे, माधवराव लोखंडे, चांदोबा लोखंडे, गोविंद लोखंडे, देविदास लोखंडे, सुधाकर लोखंडे, लक्समन लोखंडे, नागोराव लोखंडे आदी. उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

📺 Apli News YouTube

आपली न्यूजचे ताजे व्हिडिओ, बातम्या आणि अपडेट्स YouTube वर पाहा.

▶ YouTube Channel