डाँ.कैलास कानिंदे रेणापूरकर यांची बसपा, जिल्हा सचिव, नांदेड तथा भोकर विधानसभा प्रभारी अध्यक्ष पदी नियुक्ती

 

आपली नूज : सतीश भवरे

भोकर ( नांदेड )

दिनांक : 30/08/2022

        भोकर येथे दिनांक 28/08/2022 रोजी बहुजन समाज पार्टी च्या महत्वपूर्ण बैठकीमध्ये विविध विषयी चर्चा करून, महापुरुष यांची विचारधारा रुजविण्याकरिता नांदेड येथे सप्टेंबर मध्ये कार्यक्रम आयोजित केला आहे.

       अशा विविध संदर्भाने बहुजन समाज पार्टी जिल्हा सचिव व भोकर विधानसभा प्रभारी पदी डाँ. कैलास कानिंदे रेणापूरकर यांची निवड करण्यात आली आहे.

 यावेळी लक्ष्मण वायवळे ( जिल्हा अध्यक्ष, नांदेड उत्तर ), प्रा.डॉ. आनंद भालेराव ( नांदेड झोन प्रभारी ), गणेश राऊत ( जिल्हा महासचिव ),    जयवंत थोरात ( विधानसभा अध्यक्ष ), माधव कंधारे ( कोषाध्यक्ष ), संभाजी चेरेकेवाड, प्रकाश कोकाटे, मारोती चव्हाण, व बसपा पदाधिकारी उपस्थित होते. या निवडीचे तालुक्यातून सर्वत्र अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

📺 Apli News YouTube

आपली न्यूजचे ताजे व्हिडिओ, बातम्या आणि अपडेट्स YouTube वर पाहा.

▶ YouTube Channel