दिनांक 30/10/2022 रोजी आद्यकवी महर्षी वाल्मिक ऋषी सार्वजनिक जयंती सोहळा आयोजन.

आपली नूज : सतीश भवरे

भोकर ( नांदेड )

दिनांक : 28/10/2022


        भोकर येथे दिनांक 30/10/2022 रोजी महर्षी वाल्मिक ऋषी यांची जयंती सोहळा आयोजन केला आहे. असे सार्वजनिक जयंती उत्सव समिती यांनी कळविले आहे. वाल्मिक ऋषी मंदिरापासून भव्य मिरवणूक निघेल. मोंढा येथे समारोप व सायंकाळी ठीक 6 वा. जाहीर सभा होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री, आमदार अशोकराव चव्हाण हे राहणार आहेत.या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपनेत्या महाराष्ट्र प्रा. सुषमा अंधारे, माजी खासदार सुभाष वानखेडे, आदिवासी कोळी महासंघ महाराष्ट्र अध्यक्ष रमेश पाटिल व प्रमुख पाहुणे नागनाथ घिसेवाड यांची उपस्थिती राहणार आहे.

       प्रमुख उपस्थिती म्हणून बाळासाहेब रावणगावकर, जगदीश पाटिल भोसीकर, सुभाष पाटील किन्हाळकर, सतीश देशमुख, नामदेवराव आयलवाड, विनोद पाटील चिंचाळकर, प्रकाश देशमुख भोसीकर, रामचंद्र मुसळे, डाँ. उत्तम जाधव, शिवाजी देवतुले, गोविंद बाबागोड पाटिल, विजया घिसेवाड, सुनील कांबळे, विश्वाम्बर पवार, शिवाजी पा. किन्हाळकर, साहेबराव सोमेवाड, सुनील चव्हाण, दिलीप सोनटक्के, बाबुराव दंडवे, वेंकट माने, शेख युसुफ, डाँ. फेरोज इनामदार, सुभाष घंटलवार, सुभाष नारायण पाटिल, जगदेवराव देशमुख, नागोराव शेंडगे, जवाजोद्दीन बरबडेकर, संतोष आलेवाड, शिवाजी नारायण पांचाळ, एल. ए. हिरे, बी. आर. पांचाळ, भीमराव दुधारे, नीलकंठ वर्षेवार, उत्तम बाभळे, अनिल डोईफोडे, दिलीप वाघमारे, पांडुरंग वर्षेवार, सुभाष नाईक किणीकर, परमेश्वर भालेराव, सुवेश पोकलवार, बाळा साकळकर, हमीदखान पठाण, माधवराव अमृतवाड, माधव कनेवाड, शंकररावजी बुट्टनवाड, अप्पाराव राठोड, गणेश राठोड, गणेश पा. डोर, बालाजी शानमवाड, सुरेश पाटील सायाळ, संजय बरकमकर, संतोष गागदे, सुहास पवार, शेषराव गोपतवाड, दिलीप राव, पुंडलिक कांबळे, माधव सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

       तरी सर्व समाज बांधव, प्रेमी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जयंती महोत्सव अध्यक्ष बालाजी संतुका घिसेवाड, उपाध्यक्ष रमेश घंटलवाड, सचिव संतोष बोईनवाड, गंगाधर नक्कलवाड, सहसचिव पोषट्टी नक्कलवाड, कार्याध्यक्ष शिवाजी पुरणवाड, सिदू पिटलेवाड, संघटक पंडित गोलेवाड, अवधूत नारमवाड व कार्यकर्ते यांनी कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने