दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व मिशन जय भीम आयोजित धम्मदिक्षा समारोह दिल्ली येथे 5 ऑक्टोंबर रोजी संपन्न.



दिल्ली

   दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व मिशन जय भीम आयोजित धम्मदिक्षा समारोह दिल्ली येथे 5 ऑक्टोंबर रोजी संपन्न. या धम्मदीक्षा समारोह मध्ये 10000 लोकांना धम्म दिक्षा देण्याचे लक्ष होते परंतु दहा हजार पेक्षाही जास्त लोकांनी या दिक्षा समारोह मध्ये धम्म दिक्षा घेतली. 2023 मध्ये 100000 लोकांना धम्म दिक्षा देण्याचे आयोजन असून 2025 पर्यंत 5 करोड लोक धम्म दिक्षा घेतील असे आयोजन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे धम्म दिक्षा घेतलेल्या लोकांनी स्वतः हून लोकांनी आपल्याला हिंदू धर्मात कुठलेही स्थान दिले जात नाही केवळ मतासाठी आमचा वापर केला जातो त्यामुळे आम्ही या धर्मांत का राहावे असे स्पष्टही केल



.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

📺 Apli News YouTube

आपली न्यूजचे ताजे व्हिडिओ, बातम्या आणि अपडेट्स YouTube वर पाहा.

▶ YouTube Channel