नामनिर्देशन पत्र माघार घेण्याचा आज शेवटचा दिवस

 

नामनिर्देशन पत्र माघार घेण्याचा आज शेवटचा दिवस


आपली न्युज भोकर प्रतिनिधी : प्रतिक कदम

      85-भोकर विधानसभा मतदारसंघात 140 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वैध ठरले असून 3/11/2024 पर्यंत 17 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र माघारी घेतले होते आज 4/11/2024 नामनिर्देशन पत्र माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असून 123 उमेदवारा पैकी किती उमेदवार नामनिर्देशन पत्र माघारी घेतील हे पाहणे  चुरशीचे आहे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने