भोकर तालुक्यातील 10 गावातील सरपंच पदाचे आरक्षण सोडत 28 जुन रोजी

 

भोकर तालुक्यातील 10 गावातील सरपंच पदाचे आरक्षण सोडत 28 जुन रोजी

 

सतिश भवरे                                                              

आपली न्युज भोकर प्रतिनिधी

 

भोकर तालुक्यातील 1) रेणापूर 2) जाकापुर 3) धारजनी 4) धावरी (खु) 5) रावणगांव 6) दिवशी (खु) 7) हस्सापुर 8) सायाळ 9) किन्हा ळा / बटाळा व कोळगांव (खु) ग्रामपंचायतीतील निवडुन आलेल्या सदस्य व नागरीक यांना सुचीत करण्यात येते की, मुंबई ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवडणुक नियम 1964 चे नियम 2 (4अ) व नियम 2 (4अ) चे दुसरे परंतु क नुसार व मा. जिल्हाकधिकारी यांच्या आदेशानुसार सरपंच पदाचे आरक्षण तहसिलदार तथा प्राधिकृत अधिकारी यांचे उपस्थितीतीत करण्यात येणार आहे. सरपंचे पदाचे आरक्षणाची सोडत ही दिनांक 28 जुन 2021 रोजी वेळ दुपारी 03.00 वा. तळ मजला तहसिल कार्यालय, भोकर येथे आयोजीत करण्यापत आली आहे. व जाहीर  प्रगटनाव्दारे सर्वांना आव्हान करण्याात आले आहे की सरपंच पदाचे आरक्षण सोडतीस आपण वेळेवर तहसिल कार्यालय भोकर येथे उपस्थित रहावे.




टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने