थेरबन येथील गावकऱ्यांचे होत आहेत पाण्यावाचून हाल स्थानिक प्रशासनाचे नियोजित दुर्लक्ष


आपली न्‍युज 

सतीश भवरे ( भोकर तालुका प्रतिनिधी )

दिनांक  02 जुलै 2021

थेरबन, गावकऱ्यांचे पिण्याच्या तसेच सांडपाण्याची व्यवस्था खोळंबल्यामुळे नागरिकांनाचे हाल होत आहेत. ऐन कामाच्या दिवसात नळयोजनेचा पाणीपुरवठा खंडित झाला. त्यातच गावातील हापसा  (हातपंप) खराब झाल्यामुळे समस्यांमध्ये आणखी भर पडली. गावातील ग्रामपंचायत ने वेळेवर नियोजन न केल्यास नागरिकांना आणखी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. तरी यामध्ये स्थानिक प्रशासनाने लवकर लक्ष घालून समस्या निवारण करण्‍यात यावे अशी मागणीी गावकरी करत आहेत.  

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने