स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडियम स्कूल चा मनमानी कारभार

स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडियम स्कूल चा मनमानी कारभार शाळा सोडल्याच्या दाखल्यासाठी  पालकांकडून उकळले जात आहेत प्रत्येकी पाचशे रुपये



आपली न्युज वृत्तसेवा

11/08/2021

श्री.सागर चौधरी 

निंभोरा बु।।प्रतिनीधी

ता.रावेर  

9403453595



     निंभोरा बुद्रुक येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलचे प्रिन्सिपल अशोक सदाशिव चौधरी हे आपल्या मनमानी कारभारामुळे चर्चेत आले आहेत 15 जुलैला कुठेय आता शाळा चालू होत असून आता पालकांना आपल्या मुलांना दुसऱ्या शाळेत नाव टाकण्यासाठी शाळेतील दाखला ( लिविंग ) काढण्यासाठी शाळेत गेली असता तेथील प्रिन्सिपल नामे अशोक सदाशिव चौधरी यांनी पालकाकडून दाखला देण्यासाठी प्रत्येकी पाचशे रुपये मागितले आणि मी तुम्हाला दाखला देतो पालकांनी चौधरी सरांना परत विचारले पाचशे रुपये जास्त होता तुम्ही शंभर रुपये घ्या आणि आम्हाला दाखला द्या चौधरी सर म्हणाले आमचा पगार याच पैशावर निघणार आहे तर तुमच्याकडून वसूल होणार आहे तुम्हाला पाचशे रुपये द्यावेच लागतील चौधरी सरांच्या अशा वागण्याने गावातील पालक वर्ग आणि विद्यार्थ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे ज्ञानेश्वर शंकर धामोडकर, तेजस प्रवीण खाचणे ,नितीन मधुकर खाचणे ,स्वप्निल तुकाराम खाचणे, लीलाधर जनार्धन खाचण, संजय गणपत सोनवणे ,अनिस खान या पालकांनी प्रिन्सिपल वर कारवाई व्हावी अशी शाळेतील चेअरमन संचालक बॉडी यांच्याकडे केली आहे तरी या संचालक मंडळाने प्रिन्सिपल सर अशोक सदाशिव चौधरी यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी गावकऱ्यांनी मागणी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने