नांदेड जिल्हा कार्यकारनी गठित

 नांदेड जिल्हा कार्यकारनी गठित



आपली नुज : जिल्हा प्रतिनिधी

दि. 12/ 09/ 2021

जिल्हाअध्यक्ष पदी अनिल थोरात तर महासचिव पदी संजय माणिकराव कदम यांची निवड.

➖➖➖➖➖➖➖

भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण महाराष्ट्र व देशात जिल्हा कार्यकारणी निवड होत आहे. त्याचप्रमाणे नांदेड जिल्हा कार्यकारणीची बैठक दि. 11/9 2021 रोजी शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली आहे. यावेळी नवीन पदाधिकारी यांच्या निवड करून राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. पदानुसार काम करून उपविभाग, तालुका नियुक्ती करावी. मार्गदर्शन करून नवीन निवड पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या. कार्यकारणी पुढीलप्रमाणे आहे.जिल्हा अध्यक्ष उपा अनिल थोरात, तर उपजिल्हा अध्यक्ष अशोक कांबळे (बिलोली) यांची नियुक्ती करण्यात आली पुढील पदे 

1)संजय कदम (महासचिव) 

2) राजकुमार कवडे (सचीव) 

3)प्रा. गगाधर ढवळे (प्रशिधी प्रमुख) 

3) शुभाष लोंखडे ( नांदेड उपविभागीय अध्यक्ष) 

4)प्रकाश चेंद्रे (कोशाध्यक्ष) 

5)  सतिष भवरे (संस्कार प्रमुख )

6) विकाश राऊत  (मुख्य संघटक)

7) अॅड. यशवंत हानुमंते (पर्यटन प्रमुख) 

8) संदिप पंतगे (समता शैनिक दल) 

9)आनिता गोडबोले (महिला अध्यक्ष) 

10) श्रावण तेले (भोकर उपविभाग)

11) अरविंद कांबळे (किनवट उप विभाग)  या सर्व नव निर्वाचित पदाधिकारी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. यावेळी महाराष्ट्र मुख्य संघटक दिनेश हनुमंते, वैभव धबडगे, दिनेश खाडे, सुमनताई जोंधळे, बाबुराव खिल्लारे हिंगोली व कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

📺 Apli News YouTube

आपली न्यूजचे ताजे व्हिडिओ, बातम्या आणि अपडेट्स YouTube वर पाहा.

▶ YouTube Channel