कालवश भगवानराव विठ्ठलराव कांबळे यांच्या १३ व्या पुण्यतिथी निमित्त मुदखेड शहरात महारक्तदान शिबीर संपन्न

कालवश भगवानराव विठ्ठलराव कांबळे यांच्या १३ व्या पुण्यतिथी निमित्त मुदखेड शहरात महारक्तदान शिबीर संपन्न


आपली नुज : सतीश भवरे

दि. 13/09/ 2021


मुदखेड येथील सिद्धार्थ एज्युकेशन सोसायटी मुदखेड, वसंतराव नाईक अध्यापक विद्यालय,( डी एड ) कॉलेज तसेच मिलिंद हायस्कूल चे संस्थापक अध्यक्ष तथा भीम नगर येथील माजी नगरसेवक का.भगवानराव विठ्ठलराव कांबळे यांच्या १३ व्या पुण्यतिथी निमित्त मुदखेड शहरातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागी महा रक्तदान शिबीर व ग्रामीण रूग्णालय येथे फळ वाटपाचा कार्यक्रम दिनांक ११ सप्टेंबर २०२१ रोजी घेण्यात आले. या या रक्तदान शिबीराला न.प. गटनेते माधव कदम, डॉ.संजय कदम, नगरसेवक लक्ष्मण् देवदे, बंदे अली खॉन पठान,कैलास गोडसे, करीम खासाब, राजकुमार चौदंते, रविकुमार नरवाडे,बाबासाहेब चौदंते, बबलू शेठ, मुन्ना चांडक, शिवानंद देवके, मोहम्मद हुसेन, जेष्ट पत्रकार मनोट कमटे, संजय कोलते, ईश्वर पिननलवार, शेख जब्बार, शमशोदीन, मुहमद्द रज्जाक, शिवाजी एडके,मुजीब अहेमद, गजानन कमळे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे मागदर्शक जयप्रकाश चौदंते, कपिल चौदंते, दादाराव चौदंते हे होते तर आयोजन हर्षवर्धन कांबळे, विलास कांबळे, देविदासराव कांबळे, राहुलकुमार कांबळे, धम्मा कांबळे, बंटी कांबळे, मुन्ना कांबळे, सुमित कांबळे, विनोद कांबळे,मुकेश कांबळे,विनोद वंजारे, कुणाल चौदंते, आमन चौदंते, धनजंय चौदंते, नितीन चौदंते, निखील चौदंते, गौतम क्षीरसागर, शिलवंत डोंगरे, आकाश चौदंते, किशोर मांडे यांनी केले. या महारक्तदान शिबीरात जीवन आधार ब्लड बँक याच्या पूर्ण स्टॉपने व्यवस्थितपणे उर्त्कष्ट पणे काम केले. त्याच प्रमाणे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

📺 Apli News YouTube

आपली न्यूजचे ताजे व्हिडिओ, बातम्या आणि अपडेट्स YouTube वर पाहा.

▶ YouTube Channel