जिल्हा परिषद प्रा. शा. नवी आबादी भोकर येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न.

 जिल्हा परिषद प्रा. शा. नवी आबादी भोकर येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न.


आपली नुज : सतीश भवरे

मोबाईल : ८४४६२७३६६७

भोकर ( नांदेड )


        जिल्हा परिषद प्रा. शा. नवी आबादी, भोकर ता. भोकर येथे आज दि. 17 सप्टेंबर 2021 रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न करण्यात आला आहे.

        यावेळी शालेय व्यवस्था पन समिती मा. अध्यक्ष राजू दांडगे, बी. बी. हंबर्डे पाटील, पंजाबराव हुलगुंडे, बालाजी माने, देबडवार, सारखेलवड, व सर्व शिक्षक वृंद, पालक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

📺 Apli News YouTube

आपली न्यूजचे ताजे व्हिडिओ, बातम्या आणि अपडेट्स YouTube वर पाहा.

▶ YouTube Channel