ऐतिहासिक यशाचा गौरव

 💐ऐतिहासिक यशाचा गौरव💐



जि. प. प्रा. शाळा थेरबन येथील इतिहासात प्रथमच *नवोदय व शिष्यवृत्ती धारक तसेच विद्यानिकेतन* प्रवेश.

दोन विद्यार्थी नवोदय प्रवेशास पात्र व व तीन विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र तसेच त्यापैकी एक विद्यानिकेतन शाळा प्रवेशास पात्र झाला आहे..

या ऐतिहासिक यशाचा गौरव करण्यासाठी प्रा. शा. थेरबन शाळेने या गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचा तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या गुरुवर्यांचा सत्कार सोहळा आयोजित करून गौरव केला व यापुढे ही  विद्यार्थी व पालकांना अशीच प्रेरणा मिळावी हा आदर्श प्रस्तुत केला...

नवोदय व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी-

1.आर्यन संतोष वाघमोडे

2.महेश विठ्ठलराव जाधव

शिष्यवृत्ती व विद्यानिकेत पात्र विद्यार्थी

1.पृथ्वीराज साहेबराव घनसटवाड

मार्गदर्शक गुरुवर्य-

*श्री. गोपाळ मुंडकर सर* यांच्यासह शाळेतील स.शि.

श्री. गायकवाड सर

श्री. करंडेकर सर

श्री. हुलसुरे सर

श्री. वटमवार सर (मु. अ.) यांचाही गौरव व सत्कार करण्यात आला..

ऍड.श्री.उत्तमराव हाके साहेब कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते तसेच शा. व्य. स. अध्यक्ष विठ्ठलराव जाधव, उपाध्यक्ष प्रकाशराव शेळके, शा. व्य. स. सदस्य संतोष वाघमोडे, जेष्ठ नागरिक मारोतराव वाघमोडे, शिक्षणप्रेमी, गंगाधर घनसटवाड, अवधुत हाके, शंकर घोगरे, संतोष नालमवाड, विकास घोगरे, धुळबाजी जंगमवाड, बालाजी मुसळे, अमोल हाके,मनोज मुपडे, रमेश बिरगाळे, आप्पाराव वाघमोडे, भरत मलदोडे, सचिन माने, किशनराव तांदळवाड, गोविंद मुसळे, सुखदेव क्यातमवाड, साहेबराव घनसटवाड त्यांनी सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..

यावेळी गावातील शिक्षणप्रेमी नागरिक, पालक, स्त्री-पालक, युवकमंडळ उपस्तीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने