औरंगाबाद ते बौध्दगया पूज्य भन्ते द्वारे सायकल रॅली

 औरंगाबाद ते बौध्दगया पूज्य भन्ते द्वारे सायकल रॅली.


आपली न्युज 

     औरंगाबाद (वार्ताहर) दिनाक 1 डिसेम्बर रोजी औरंगाबाद मधून पूज्यनिय अल्पेच्य भिक्खू राहुलजी स्थविर,कुलीणपुत्र भिक्खू वेस्सभूजी स्थविर, भंते विमलकीर्ति  आयु.जीतेन्द्र अर्जुन नरवडे, आयु.प्रकाश सीताराम घोरपडे, हे सर्व जन औरंगाबाद म्हाडा कॉलनी बौद्ध विहार येथून सकाळी ७.वजता साइकल वरून रस्त्याने प्रवास करीत प्रत्यक १००किमी वर जालना, नागपुर, जबलपुर कटनी मैयर,रीवा,मिर्झापुर, वारानसी,सासाराम,औरंगाबाद,शेयर घाटी,बौद्धगया येथे परीक्रम करीत पोहचणार आहे. त्यांना शुभेच्छा देताना डॉ पगारे सर संतोष टोकटे पाटिल अर्जुन काका जाधव मामा गजहंस मामा, कु सुवर्णदीप कु संघमित्रा औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधि  कीर्तिकर गौतम भाऊ भिक्खू संघास शुभेच्छा देउन भिक्खू संघ देताना प्रथमच मराठवाडा (औरंगाबाद ) वरून सायकल प्रवास करून बोद्धगया दर्शनाला आज निघाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

📺 Apli News YouTube

आपली न्यूजचे ताजे व्हिडिओ, बातम्या आणि अपडेट्स YouTube वर पाहा.

▶ YouTube Channel