भोकर तालुक्यातील मौजे दिवशी खु.येथे आज वीज पडून 35 वर्षीय महिलेचा मृत्यु



      भोकर तालुक्यातील मौजे लगळूद व दिवशी खु. येथे आज दुपारी 3:30 वा वीज पडून 35 वर्षीय महिला जागीच मयत झाली आहे. या महिलेचे नाव वर्षा शंकर तीगलवाड असे तहसील प्रशासन यांनी कळविले आहे.सदर वीज पडून घटना वाढत असून नागरीक भयभीत झाले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

📺 Apli News YouTube

आपली न्यूजचे ताजे व्हिडिओ, बातम्या आणि अपडेट्स YouTube वर पाहा.

▶ YouTube Channel