मौ. सोनारी ता. भोकर येथील अवैध दारू विक्री बंद करावी बाबत ग्रामस्थ महिलांचे उप. वी. अ., तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना निवेदन.त्वरित बंद न झाल्यास दिला उपोषणाचा इशारा.
आपली नूज : प्रतिनिधी भोकर (नांदेड ) दिनांक : 23/11/2022 भोकर तालुक्यातील मौ. सोनारी ता. भोकर येथ…