ग्रामीण भागातील गावा गावात पाण्याची व्यवस्था करून नागरीकांच्या समस्या दुर करणार : ना आशोक चव्हाण

 ग्रामीण भागातील गावा गावात पाण्याची व्यवस्था करून नागरीकांच्या समस्या दुर करणार : ना आशोक चव्हाण 


भोकर ( प्रतिनिधी ) भोकर विधानसभा मतदार संघाची मला काळजी आहे त्याची काळजी  नागरीकानी करू नये मी मुबंई येथे आपल्या भागाच्या विकासासाठी बसुन आहे ग्रामीण भागाला मी निधी ची कमतरता पडु देणार नाही  तालुक्यातील ग्रामीण भागातील गावा गावात पाण्याची व्यवस्था करून नागरीकांच्या समस्या दुर करणार आहे माझे प्रत्येक गावाकडे लक्ष आहे आपल्या प्रत्येक गावाचा विकास करणार आहे असे प्रतिपादन मौजे मोघाळी येथील  प्राथमीक आरोग्य केन्द्राच्या ईमारीतीच्या उदघाटन प्रसंगी राज्याचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण बोलत होते 

   या वेळी आमदार अमर राजुरकर, काँग्रेस नांदेड जिल्हाअध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर ,जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर ,कृषी व पशु संवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावनगावकर जिल्हा परिषद नांदेड , जिल्हा परिषद सदयस्य प्रकाशराव देशमुख भोसीकर , जि प सभापती नाईक ,बहुजन नेते नागनाथ घिसेवाड ,काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष भगवान दंडवे, भोकर तालुका  काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष तथा कृ उ बा स सभापती जगदिश पाटील भोसीकर , प स  सभापती निता आवलोड ,नांदेड जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुभाष पाटील किन्हाळकर, माजी उपसभापती , सुर्यकांत बिल्लेवाड रायखोडकर , माजी सभापती शिवाजी देवतुळे , माजी सभापती गोविंद बाबा गौड पाटील,मार्केट कमिटीचे संचालक रामचंद्र मुसळे,माजीनगराध्यक्ष विनोद पाटील चिंचाळकर, सामाजिक कार्यकर्ता  शेख युसुफ भाई, माजीनगर अध्यक्ष साहेबराव सोमेवाड,उपसभापती  गणेश राठोड , माजी नगरसेवक मनोज गिमेकर , सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष माधवराव अमृतवाड ,बाबुराव सायाळकर,कवळे गुरुजी,खाजु ईनामदार ,शेख नईम तळेगावकर , आदिनाथ चितांकुठे, राजु पाटील दिवसीकर , शारूख सौदागर ,आदिची उपस्थिती होती  या प्रसंगी आमदार अमर राजुरकर , बाळासाहेब पाटील रावनगावकर , मंगाराणी अंबुलगेकर ,यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमांचे सुत्रसंचलन व आभार मनोज गिमेकर यांनी केले पुढे बोलताना ना चव्हाण म्हणाले कि गेल्या अनेक वर्षापासुन या भागातील सिचंना चा प्रलंबित प्रश्न होता तो गेल्या चार वर्षापासुन पिपंळढव तलाव चा प्रश्न मी पाठपुरावा करून प्रमाणपत्र मिळून घेतल व ते मी काम करून घेतले व त्याच बरोबर सुधा प्रकल्प वाढ होणार आहे व एक कोटी छत्तीस लाख रुपयाचे रोहीत्र मोघाळी येथे मंजुर केले आहे असे शेवटी चव्हाण यांनी घोषणा केली ना अशोक चव्हाण यांनी प्रयत्न करून पिपंळढव तलावास मंजुरी दिली त्यामुळे सर्व सरपंचानी ना चव्हाणाचे आभार मानले या कार्यक्रमास या भागातील सर्व संरपंचाची प्रामुख्याने उपस्थीती होती



1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने